E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
महिलेच्या आकस्मिक मृत्यूनंतर विमान तातडीने उतरवले
Samruddhi Dhayagude
08 Apr 2025
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या विमानात एका प्रवासी महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर विमान तातडीने उतरविण्यात आले.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या रहिवासी असलेल्या सुशीला देवी (वय ८९) मुंबई ते वाराणसी जाणार्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होत्या. मात्र, विमान हवेत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही वेळाने या महिलेचा विमानात मृत्यू झाला. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हे विमान तातडीने उतरविण्यात आले.
लँडिंगनंतर एका वैद्यकीय पथकाने या प्रवासी महिलेची तपासणी करून तिला मृत घोषित केले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याने आवश्यक औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर विमानाने वाराणसीसाठी उड्डाण केले. दरम्यान, या महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
Related
Articles
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
11 Apr 2025
राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत १२३ तक्रारींवर कार्यवाही : चाकणकर
16 Apr 2025
मुलीवर अत्याचार करणार्या सावत्र वडिलास जन्मठेप
13 Apr 2025
सिंधूला पराभवाचा धक्का
11 Apr 2025
बेकायदा प्रार्थनास्थळ हटविण्यावरून नाशिकमध्ये तणाव
17 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार